Penalty to Air India: गैर-पात्र क्रू सदस्यांसह विमान चालवल्याप्रकरणी एअर इंडियाला 90 लाखांचा दंड; DGCA ची कारवाई

याशिवाय, एअर इंडियाचे संचालक ऑपरेशन्स आणि डायरेक्टर ट्रेनिंग यांना अनुक्रमे 6 लाख आणि 3 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

Air India Flight Representative Image | X @ Air India

Penalty to Air India: DGCA ने गैर-पात्र क्रू सदस्यांसह विमान चालवल्याप्रकरणी एअर इंडिया (Air India) ला 90 लाखांचा आर्थिक दंड ठोठावला आहे. याशिवाय, एअर इंडियाचे संचालक ऑपरेशन्स आणि डायरेक्टर ट्रेनिंग यांना अनुक्रमे 6 लाख आणि 3 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. ही घटना 10 जुलै 2024 रोजी एअर इंडिया लिमिटेडने सादर केलेल्या स्वयंसेवी अहवालाद्वारे DGCA च्या निदर्शनास आली.

गैर-पात्र क्रू सदस्यांसह विमान चालवल्याप्रकरणी एअर इंडियाला 90 लाखांचा दंड - 

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)