AIIMS Doctor Dies by Suicide: दिल्ली एम्समध्ये काम करणाऱ्या डॉक्टरने केली आत्महत्या
पोलिसांनी घटनास्थळ गाठून डॉक्टरचा मृतदेह ताब्यात घेतला आणि तपास सुरू केला.
AIIMS Doctor Dies by Suicide: दिल्ली एम्समध्ये काम करणाऱ्या डॉक्टरने आत्महत्या केली आहे. पोलिसांनी घटनास्थळ गाठून डॉक्टरचा मृतदेह ताब्यात घेतला आणि तपास सुरू केला. दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्राथमिक तपासात कौटुंबिक वाद हे आत्महत्येचे कारण असू शकते. घटनास्थळावरून पोलिसांना सुसाईड नोटही सापडली आहे. हेही वाचा: AIIMS Delhi च्या डॉक्टरने औषधाच्या ओव्हरडोस ने आत्महत्या करत संपवलं आयुष्य
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)