Earthquake In Afghanistan: अफगाणिस्तान आणि ताजिकिस्तानमध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के, कोणतीही जीवित किंवा वित्तहानी नाही
भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 5.2 इतकी मोजण्यात आली आहे. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार, संध्याकाळी 6:53 वाजता अफगाणिस्तानच्या फैजाबादपासून 19 किमी SSE वर 5.2 रिश्टर स्केलचा भूकंप नोंदवला गेला.
Earthquake In Afghanistan: अफगाणिस्तान आणि ताजिकिस्तानच्या सीमावर्ती भागात रविवारी पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 5.2 इतकी मोजण्यात आली आहे. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार, संध्याकाळी 6:53 वाजता अफगाणिस्तानच्या फैजाबादपासून 19 किमी SSE वर 5.2 रिश्टर स्केलचा भूकंप नोंदवला गेला. यापूर्वी शनिवारीही अफगाणिस्तान आणि भारताची राजधानी दिल्लीसह अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के जाणवले होते. या भूकंपाचा केंद्रबिंदू अफगाणिस्तानच्या हिंदुकुशमध्ये जमिनीपासून 181 किमी खोलीवर होता.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Orange Cap and Purple Cap In IPL 2025: साई सुदर्शनने जिंकली ऑरेंज कॅप; तर पर्पल कॅप कोणत्या खेळाडूकडे आहे? जाणून घ्या
Today's Googly: 1997 मध्ये पहिले एकदिवसीय द्विशतक कोणी केले? या मजेदार प्रश्नाचे मनोरंजक उत्तर जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement