Bhagwant Mann Oath Ceremony: पंजाब जिंकल्यानंतर भगवंत मान 16 मार्चला मुख्यमंत्रिपदाची घेणार शपथ, रविवारी अमृतसरमध्ये केजरीवाल यांच्यासोबत करणार रोड शो

शपथविधी सोहळ्यासाठी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना आमंत्रित केले आहे. त्याचवेळी, शपथ घेण्यापूर्वी भगवंत मान 13 मार्चला दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासोबत अमृतसरमध्ये रोड शो देखील करणार आहेत.

Bhagwant Mann Oath Ceremony: पंजाब जिंकल्यानंतर भगवंत मान 16 मार्चला मुख्यमंत्रिपदाची घेणार शपथ, रविवारी अमृतसरमध्ये केजरीवाल यांच्यासोबत करणार रोड शो
Bhangwant Mann (Photo Credit - Twitter)

पंजाबमध्ये आम आदमी पक्षाचा (AAp) मोठा विजय झाला आहे. या विजयानंतर आपचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार भगवंत मान पंजाबमधील दिल्लीत पोहोचले. दिल्लीत पोहोचल्यानंतर मान यांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि मनीष सिसोदिया यांच्या चरणांना स्पर्श करून आशीर्वाद घेतले. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची भेट घेतल्यानंतर, पंजाबमधील आपचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार भगवंत मान हे 16 मार्च रोजी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. त्यांनी शपथविधी सोहळ्यासाठी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना आमंत्रित केले आहे. त्याचवेळी, शपथ घेण्यापूर्वी भगवंत मान 13 मार्चला दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासोबत अमृतसरमध्ये रोड शो देखील करणार आहेत.

Tweet

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Mar 11, 2022 04:56 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).