Covid Cases In India: तीन महिन्यांनंतर देशात कोरोना रुग्ण संख्या 4000 पार

देशातील कोरोनाच्या दैनंदिन रुग्णांची संख्या तीन महिन्यांनंतर पुन्हा 4000 च्या पुढे गेली आहे. गेल्या 24 तासांत भारतात 4041 नवे कोरोना बाधित आढळले आहेत. महाराष्ट्र, केरळ, दिल्लीत पुन्हा एकदा प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत. गेल्या 24 तासात सक्रिय प्रकरणांमध्ये 1668 ने वाढ झाली आणि ती 21,177 वर पोहोचली.

Covid Cases In India: तीन महिन्यांनंतर देशात कोरोना रुग्ण संख्या 4000 पार
Coronavirus | Representational Image (Photo Credits: Pixabay)

देशातील कोरोनाच्या दैनंदिन रुग्णांची संख्या तीन महिन्यांनंतर पुन्हा 4000 च्या पुढे गेली आहे. गेल्या 24 तासांत भारतात 4041 नवे कोरोना बाधित आढळले आहेत. महाराष्ट्र, केरळ, दिल्लीत पुन्हा एकदा प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत. गेल्या 24 तासात सक्रिय प्रकरणांमध्ये 1668 ने वाढ झाली आणि ती 21,177 वर पोहोचली.

Tweet

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jun 03, 2022 10:28 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).