Daksh Chaudhary Viral Video: अयोध्यात भाजप पक्षाचा पराभव झाल्यानंतर मतदारांना शिवीगाळ, व्हिडिओ व्हायरल होताच तरुणाला अटक
अयोध्यात भारतीय जनता पक्षाचा पराभव झाल्यानंतर मतदारांना शिवीगाळ करतानाचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या प्रकरणी पोलिसांनी कंन्टेट क्रीएटर दक्ष चौधरी आणि त्याच्या साथीदाराला अटक करण्यात आले आहे.
Daksh Chaudhary Viral Video: अयोध्यात भारतीय जनता पक्षाचा (BJP) पराभव झाल्यानंतर मतदारांना शिवीगाळ करतानाचा एक व्हिडिओ व्हायरल (Video Viral) होत आहे. या प्रकरणी पोलिसांनी कंन्टेट क्रीएटर दक्ष चौधरी आणि त्याच्या साथीदाराला अटक करण्यात आले आहे. व्हिडिओत भाजपला मतदान न केल्याने मतदारांना शिविगाळ करत आहे. या प्रकरणी दोघांवर 295 ए आणि 504 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापूर्वी दिल्लीत निवडणूक प्रचारादरम्यान कॉंग्रेस नेता कन्हैया कुमारला थप्पड मारल्याप्रकरणी दक्ष चौधरीला ताब्यात घेतले होते. (हेही वाचा- नवनिर्वाचित खासदार कंगना राणौतला सीआयएसएफ कॉन्स्टेबलने मारली थप्पड)
UP : अयोध्या में BJP के हारने पर वहां के लाखों लोगों को गालियां देने वाले दक्ष चौधरी और अन्नू चौधरी को गाजियाबाद पुलिस ने गिरफ्तार किया। दोनों पर IPC सेक्शन–295A, 504 में FIR दर्ज हुई। दोनों "हिंदू रक्षा दल" से जुड़े हुए हैं। दक्ष ने ही दिल्ली में कन्हैया कुमार को थप्पड़ मारा था pic.twitter.com/jRHSaP7SP6
— Sachin Gupta (@SachinGuptaUP) June 6, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jun 07, 2024 09:08 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

