Aero India 2023 Show: बेंगळुरूमध्ये एरो इंडिया शो ला सुरुवात; एअर फोर्सने 'हार्ट शेप' एरोबॅटिक डिस्प्ले करत जिंकली सर्वांची मनं, Watch Video

एरो इंडिया 2023 ची 14 वी आवृत्ती बेंगळुरूमधील येलाहंका येथील एअर फोर्स स्टेशनवर सुरू आहे.

Aero India 2023 Show (PC - ANI/Twitter)

Aero India 2023 Show: एरो इंडिया 2023 ची 14 वी आवृत्ती बेंगळुरूमधील येलाहंका येथील एअर फोर्स स्टेशनवर सुरू आहे. यावेळी एरोबॅटिक डिस्प्ले करण्यात आला. एअर फोर्सने 'हार्ट शेप' एरोबॅटिक डिस्प्ले करत सर्वांची मनं जिंकली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आदी उपस्थित होते.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)