Raipur Loksabha Election 2024: रायपूरमध्ये कार्यकर्ते जल्लोषासाठी सज्ज, 201 किलो लाडू ऑर्डरसाठी (Watch Video)
लोकसभा निवडणुकीच्या निकालासाठी अवघे काही तास बाकी आहेत. निकालाच्या पार्श्वभुमीवर भाजप पक्षाचा जल्लोष दिसत आहे. एकीकडे मतमोजणी सुरु झाली आहे.
Raipur Loksabha Election 2024: लोकसभा निवडणुकीच्या निकालासाठी अवघे काही तास बाकी आहेत. निकालाच्या पार्श्वभुमीवर भाजप पक्षाचा जल्लोष दिसत आहे. एकीकडे मतमोजणी सुरु झाली आहे. दुसरी कडे कार्यकर्ते जल्लोषासाठी सज्ज झाले आहेत. रायपूरमध्ये नेत्यांसाठी आणि कार्यकर्त्यांसाठी 11 विविध प्रकारचे 201किलो लाडू तयार केले जात आहे. भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष ललित जयसिंग यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, आम्ही 201 किलो लाडू वाटण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यामुळे 11 प्रकारचे लाडू मागवले आहेत. आम्ही दूपारपासून लाडू वाटू. (हेही वाचा- 'कंगना रणौत 37 हजार मतांनी आघाडीवर, म्हणाली - 'जे लोक स्वस्तात बोलतात त्यांना परिणाम भोगावे लागतात' (Watch Video)
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
Operation Khukri: रणदीप हुड्डाचा नवा प्रोजेक्ट 'ऑपरेशन खुकरी'; चित्रपटाचे हक्क विकत घेतले, साकारणार मेजर जनरल पुनिया यांची भूमिका
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Advertisement
Advertisement
Advertisement