Uttar Pradesh Video: महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी तरुणाला बेदम मारहाण, व्हिडिओ आला समोर

उत्तर प्रदेशातील बिजनौर येथे एका 55 वर्षीय महिलेचा विनयभंग केल्या प्रकरणी एका तरुणाला बेदम मारहाण केली आहे.

Beaten Video

Uttar Pradesh Video: उत्तर प्रदेशातील बिजनौर येथे एका 55 वर्षीय महिलेचा विनयभंग केल्या प्रकरणी एका तरुणाला बेदम मारहाण केली आहे. या घटनेचा व्हिडोओ समोर आला आहे. गावकऱ्यांनी तरुणाला दोरीने बांधून मारहाण केली आहे. ही घटना झालरी गावात घडली आहे.  व्हिडिओत दिसल्याप्रमाणे, काठीने मारल्यानंतर तरुण जमिनीवर पडतो. हा तरुणा मानसिक आजाराने त्रस्त असल्याने त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement