Chennai: फूटबोर्डवर बसलेल्या तरुणाचा ट्रेन आणि प्लॅटफॉर्ममध्ये अडकून मृत्यू, घटनेचा व्हिडिओ व्हायरल
चैन्नईतील सैदापेट रेल्वे स्थानकावर एका तरुणाचा विचित्र अपघात झाला आहे. वैगई एक्स्प्रेसच्या फूटबोर्डवरून पडून तरुणाचा मृत्यू झाला. गर्दीने भरलेल्या अनारक्षित डब्याच्या पायऱ्यांवर बसलेल्या बालमुरुगन यांचा तोल सुटला आणि प्लॅटफॉर्म 4 वर पडल्याची घटना दुपारी 2.30 च्या सुमारास घडली.
Chennai: चैन्नईतील सैदापेट रेल्वे स्थानकावर एका तरुणाचा विचित्र अपघात झाला आहे. वैगई एक्स्प्रेसच्या फूटबोर्डवरून पडून तरुणाचा मृत्यू झाला. गर्दीने भरलेल्या अनारक्षित डब्याच्या पायऱ्यांवर बसलेल्या बालमुरुगन यांचा तोल सुटला आणि प्लॅटफॉर्म 4 वर पडल्याची घटना दुपारी 2.30 च्या सुमारास घडली. यानंतर तो ट्रेन आणि प्लॅटफॉर्ममध्ये अडकला. हा भीषण अपघात सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाला आहे. पोलिसांनी त्याचा मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे. (हेही वाचा- बस ड्रायव्हरकडून कुकीज घेण्यासाठी रोज बसची वाट पाहतो कुत्रा, हृदयस्पर्शी व्हिडीओ व्हायरल)
पाहा व्हिडिओ
#VaigaiExpress இரயில் #saidapet ரயில் நிலையம் வரும்போது நடைமேடைக்கு இடையே சிக்கி துள்ளத்துடிக்க உயிரிழந்த இளைஞர்..பதறவைக்கும் #CCTV காட்சிகள்.!#Saidapet | #Accident | #VaigaiExpress #CCTV #ana #news #NewsUpdates pic.twitter.com/gMdnLXFukr
— ANA (@anglenewsagency) October 3, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Oct 04, 2024 09:05 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

