Death By Heart Attack: दुकानात काम करताना ह्रदयविकाराच्या झटक्याने तरुणाचा मृत्यू, घटना सीसीटीव्हीत कैद

काल उत्तर प्रदेशातील आग्रा येथे मिठाईच्या दुकानात काम करणाऱ्या तरुणाला ह्रदयविकाराचा झटका आल्याने त्याचा मृत्यू झाला.

Heartattack PC TWitter

Death By Heart Attack:  बदलत्या वातावरणामुळे आणि रोजच्या धावपळीमुळे तरुणांमध्ये ह्रदयविकाराचे प्रमाण वाढत चालले आहे. दरम्यान काल उत्तर प्रदेशातील आग्रा येथे मिठाईच्या दुकानात काम करणाऱ्या तरुणाला ह्रदयविकाराचा झटका आल्याने त्याचा मृत्यू झाला. ही घटना जवळच्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियवर व्हायरल होत आहे. मिठाईच्या दुकानात काम करताना अचानक, तो जमिनीवर कोसळला. त्याला कर्मचाऱ्यांनी रुग्णालयात दाखल केले परंतु पोहचण्याच्या आधीच त्याचा मृत्यू ह्रदयविकाराने झाला अशी माहिती डॉक्टरांनी दिली.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement