Viral: प्रसिध्दी मिळवण्यासाठी तरुणाचा प्रताप, साईनबोर्डला लटकून केले पुल अप्स (Watch Video)

प्रसिध्द मिळवण्यासाठी तरुणाई कोणत्याही टोकाला जाऊन रिल्स बनवतात, अशीच एक घटना उत्तर प्रदेशातील अमेठी जवळील राष्ट्रीय महामार्ग ९३१ घडली. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Viral: प्रसिध्दी मिळवण्यासाठी तरुणाचा प्रताप, साईनबोर्डला लटकून केले पुल अप्स (Watch Video)
UP Video PC X

Viral:  प्रसिध्द मिळवण्यासाठी तरुणाई कोणत्याही टोकाला जाऊन रिल्स बनवतात, अशीच एक घटना उत्तर प्रदेशातील अमेठी जवळील राष्ट्रीय महामार्ग 931 घडली. या घटनेचा एक व्हिडिओ (Video) सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रिल्स तयार करण्यासाठी तरुण थेट साईन बोर्डवर लटकून पुल अप्स करत आहे. या घटनेच्या व्हिडिओवर अनेक नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. तर पोलिसांनी यावर कारवाई करावी अशी मागणी केली आहे. व्हिडिओत दिसल्याप्रमाणे,  तरुण जमिनीपासून सुमारे १० मीटर उंच असलेल्या साईनबोर्डला लटकून पुलअप्स करत आहे. (हेही वाचा- चालत्या बाईकवर पुशअप्स, तरुणाचा स्टंट पाहून नेटकरी संतापले (Watch Video)

व्हायरल व्हिडिओ 

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Aug 15, 9569 05:27 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).