Delhi Accident Case: बीएमडब्ल्यू कार चालवणाऱ्या महिलेने दिली तरुणाला धडक; तरुणाचा मृत्यू
पश्चिम दिल्लीतील मोती नगर परिसरात आज पहाटे ४ वाजता बीएमडब्ल्यू कार चालवणाऱ्या महिलेने एका पुरुषाला धडक दिली. यात या पुरुषाचा मृत्यू झाला.
Delhi Accident Case: पश्चिम दिल्लीतील मोती नगर परिसरात आज पहाटे ४ वाजता बीएमडब्ल्यू कार चालवणाऱ्या महिलेने एका पुरुषाला धडक दिली. यात या पुरुषाचा मृत्यू झाला. याप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. (हेही वाचा - Terror Conspiracy Case: भारतात मोठ्या हल्ल्याच्या तयारी असणाऱ्या जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याला अटक)
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Ratnagiri Accident News: अंत्यविधीसाठी जाताना मुंबईतील पाच जणांवर काळाचा घाला; जगबुडी नदीच्या पुलावरुन कार 100 फूट खोल कोसळली, दोघे बचावले
Delhi Builiding Collapased: दिल्लीतील पहाडगंजमध्ये बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळली, 2 जणांचा मृत्यू
Advertisement
Advertisement
Advertisement