Wife To Pay Maintenance To Husband: ब्युटी पार्लर चालवणाऱ्या पत्नीला बेरोजगार पतीला दरमहा द्यावे लागणार 5 हजार रुपये

इंदूरच्या कौटुंबिक न्यायालयाने आश्चर्यकारक निर्णय दिला आहे. पतीच्या बाजूने निकाल देताना न्यायालयाने सांगितले की, ब्युटी पार्लर चालवणाऱ्या पत्नीला बेरोजगार पतीला दरमहा ५ हजार रुपये द्यावे लागतील, जाणून घ्या अधिक माहिती

Court | (Photo credit: archived, edited, representative image)

Indore: इंदूरच्या कौटुंबिक न्यायालयाने आश्चर्यकारक निर्णय दिला आहे. पतीच्या बाजूने निकाल देताना न्यायालयाने सांगितले की, ब्युटी पार्लर चालवणाऱ्या पत्नीला बेरोजगार पतीला दरमहा ५ हजार रुपये द्यावे लागतील. पीडितेचे वकील मनीष जरौला यांनी सांगितले की, पतीला  पत्नीमुळे अभ्यास सोडावा लागला आणि तो बेरोजगार असल्याचे कारण देत कोर्टात केस दाखल केली, दरम्यान, पतीच्या बाजूने निकाल लागल्याची ही पहिलीच वेळ आहे.

पाहा पोस्ट:

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement