Dibrugarh Express Derailed: उत्तर प्रदेशातील गोंडा येथे रेल्वे अपघात; दिब्रुगड एक्सप्रेस रुळावरून घसरली, एकाचा मृत्यू (Watch Video)

ही ट्रेन चंदीगडहून गोरखपूरला जात असताना हा अपघात झाला. गोंडा जिल्ह्यातील झिलाही आणि मोतीगंज रेल्वे स्थानकादरम्यान हा अपघात झाल्याची माहिती आहे.

Dibrugarh Express Derailed (फोटो सौजन्य - PTI)

Dibrugarh Express Derailed: उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) गोंडा जिल्ह्यात मोठा रेल्वे अपघात (Train Accident) झाला असून दिब्रुगड एक्स्प्रेस (Dibrugarh Express) चे सुमारे 12 डबे रुळावरून घसरले आहेत. ही ट्रेन चंदीगडहून गोरखपूरला जात असताना हा अपघात झाला. गोंडा जिल्ह्यातील झिलाही आणि मोतीगंज रेल्वे स्थानकादरम्यान हा अपघात झाल्याची माहिती आहे. सध्या याठिकाणी मदतकार्य सुरू आहे. प्राप्त माहितीनुसार, या घटनेत एकाचा मृत्यू झाला आहे. रेल्वे विभागाचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी उपस्थित आहेत.

पहा व्हिडिओ -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now