Hyderabad Shocker: पैश्यांचा वाद, चहा विक्रेत्याला बेदम मारहाण (Watch Video)

हैद्राबाद येथील एका चहा विक्रेत्याला २००० रुपयांची मारहाण केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ही घटना २ सप्टेंबर रोजी घडली.

Tea Vendor Brutally Beaten Photo credit X

Hyderabad Shocker: हैद्राबाद येथील एका चहा विक्रेत्याला 2000 रुपयांची मारहाण केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ही घटना 2 सप्टेंबर रोजी घडली. व्हिडिओत दिसल्याप्रमाणे, एक तरुण दुकान मालकावर हल्ला करत आहे. दोन ते तीन वेळा कानाखाली मारली. इतरांच्या मदतीने ही मारहाण थांबवण्यात आली. या मारहाणीमुळे दुकानात उपस्थित ग्राहकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. (हेही वाचा- उपचारासाठी आलेल्या वृध्द रुग्णाला कर्मचाऱ्याकडून बेदम मारहाण, घटनेचा व्हिडिओ व्हायरल, गुन्हा दाखल)

 2000 रुपयांसाठी मागणीसाठी मारहाण (व्हिडिओ)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement