Video: ट्रेनमध्ये चढत असताना प्रवाशाला ह्रदयविकाराचा झटका, महबूबाबाद रेल्वे स्थानकावरील घटना

ट्रेनमध्ये चढत असताना एका प्रवाशाला ह्रदयविकाराच्या झटक्या आल्याने मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

telangana Heart Attack Video

Video: ट्रेनमध्ये चढत असताना एका प्रवाशाला ह्रदयविकाराच्या झटक्या आल्याने मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. ही घटना तेलंगणा येथील महबूबाबाद रेल्वे स्थानकावर घडली. ह्रदयविकाराचा झटका येताच प्रवाशी जमिनीवर खाली कोसळला. इतर स्थानिक प्रवाशांनी त्याला रुग्णालयात दाखल केले आणि डॉक्टरांनी तपासल्यावर तो आधीच मरण पावल्याची माहिती कुटुंबियांना दिली. रामबाबू (30) असं या मृत व्यक्तीचे नावा आहे. या घटनेची एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)