Supreme Court: अविवाहित महिलेला गर्भपात करण्याची परवानगी, सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा निर्णय

केवळ स्त्री अविवाहित आहे म्हणून गर्भपात नाकारता येत, सर्वोच्च न्यायालयाकडून अविवाहित महिलेला गर्भपात करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

Supreme Court (Photo Credit - Twitter)

सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी अंतरिम आदेश देत अविवाहित महिलेला लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये असताना तिच्या 24 आठवड्यांच्या गरोदरपणाचा गर्भपात करण्याची परवानगी दिली. महिलेचा जीव धोक्यात न घालता गर्भपात करता येईल का, याचा निष्कर्ष काढण्यासाठी एम्स दिल्लीने गठित केलेल्या वैद्यकीय मंडळाला न्यायालयाने आदेश दिला.

Tweet

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement