Delhi Fire: दिल्लीत दुर्गापूर येथील कपड्यांच्या शोमरूमला अग्नितांडव, आग विझवण्याचे काम सुरु (Watch Video)
दिल्लीत दुर्गापुरी एक्स्टेंशन,ज्योती नगर येथील कपड्याच्या शोरुमला आग लागल्याची माहिती समोर आली आहे. आग लागल्याची माहिती मिळताच, घटनास्थळी अग्निशमन दलाच्या १० गाड्या घटनास्थळी दाखल झाले.
Delhi Fire: दिल्लीत ज्योती नगर दुर्गापुरी एक्स्टेंशन येथील कपड्याच्या शोरुमला आग लागल्याची माहिती समोर आली आहे. आग (Fire) लागल्याची माहिती मिळताच, घटनास्थळी अग्निशमन दलाच्या 10 गाड्या घटनास्थळी दाखल झाले. आग विझवण्याचे काम सुरु आहे. आग कश्याने लागली हे अद्याप समोर आली नाही. आगीमुळे परिसरात धुरांचे लोट पसरले आहे. (हेही वाचा- दिल्लीत उष्णतेच्या लाटेचा रेड अलर्ट, पुढील काही दिवस दिलासा नाहीच
#WATCH | Delhi: Fire broke out in a garment showroom at Durgapuri Extension, Jyoti Nagar. 10 fire tenders at the spot. Firefighting operations underway. Details awaited. pic.twitter.com/iICHglS1Eu
— ANI (@ANI) May 20, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on May 20, 2024 01:19 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

