Ladakh: भारतीय हवाई दलाचे 114 HU द्वारे साहसी बचाव ऑपरेशन; UT डिझास्टर रिलीफ फोर्सच्या पाच कर्मचार्यांना मार्का व्हॅलीतून सुखरुप बाहेर काढण्यात आलं, Watch Video
यासंदर्भात PRO संरक्षण विभागाने माहिती दिली आहे.
Ladakh: भारतीय हवाई दलाने 114 HU द्वारे साहसी बचाव ऑपरेशन राबवले. UT डिझास्टर रिलीफ फोर्सच्या पाच कर्मचार्यांना मार्का व्हॅली, लडाखमधून बाहेर काढण्यात आले. IAF सिंगल-इंजिन हेलिकॉप्टरने अज्ञात प्रदेशात आणि अरुंद घाटात कोणत्याही सपाट भूभाग/लँडिंग सुविधांशिवाय उड्डाण केले. यासंदर्भात PRO संरक्षण विभागाने माहिती दिली आहे. या बचाव कार्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)