Chennai News: चेन्नईच्या रस्त्यावर मगरीचा वावर, घटनेचा व्हिडिओ आला समोर
चेन्नईच्या रस्त्यात मगरीचा वावर होत असल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Crocodile Video: चेन्नईमध्ये मुसळधार पाऊस पडतो आणि मिचॉन्ग चक्रीवादळलामुळे देखील वातावरणात बदल होत असल्याने पावसाचा जोर वाढताना दिसत आहे. त्यामुळे चेन्नईत पुरस्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे नागरिकांचे हाल होताना दिसत आहे. दरम्यान चेन्नईच्या रस्त्यात मगरीचा वावर होत असल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. शहरातील पेरुंगलाथूर परिसरात ही मगर आढळून आली. रत्याच्या किनाऱ्यावर रेंगाळताना दिसत आहे.मगर दिसल्याने परिसरात मोठा गोंधळ निर्माण झाला आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
TATA IPL Points Table 2025 Update: दिल्ली कॅपिटल्सला हरवून गुजरात टायटन्स प्लेऑफमध्ये दाखल, इंडियन प्रीमियर लीगचे अपडेटेड पॉइंट्स टेबल पहा
Maharashtra Farmer Viral Video: पावसात भिजलेल्या शेंगदाण्यांचं रक्षण करणाऱ्या शेतकऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
MS Dhoni Retirement Update: आयपीएलमधून एमएस धोनीच्या निवृत्तीबद्दलचा सस्पेन्स संपला! भविष्यातील योजनेबद्दल मोठा खुलासा
Advertisement
Advertisement
Advertisement