काश्मिरी गेटजवळ निकोल्सन रोडवर बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळली; घटनास्थळावरून 8 जणांचा जीव वाचवण्यात यश
काश्मिरी गेटजवळ निकोल्सन रोड येथे बांधकामाधीन इमारत कोसळली. या इमारतीत काहीजण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत होती. आतापर्यंत 8 जणांना घटनास्थळावरून सुखरुप बाहेर काढण्यात आलं आहे.
काश्मिरी गेटजवळ निकोल्सन रोड येथे बांधकामाधीन इमारत कोसळल्यानंतर घटनास्थळावरून 8 जणांची सुटका करण्यात आली आहे. शोध आणि बचाव कार्य सुरू आहे, असे पोलिसांनी सांगितले आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Roads: 'मुंबईतील सर्व खोदलेले रस्ते 31 मे पर्यंत पूर्ण करा, नवीन रस्त्यांचे काम नको'; Ashish Shelar यांचे बीएमसीला निर्देश
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Advertisement
Advertisement
Advertisement