Karnataka Accident: कर्नाटकात भीषण अपघात, बस पलटी होऊन 8 जण ठार, 20 हून अधिक गंभीर जखमी

अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले, प्राथमिक तपासानंतर चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे सांगितले. बसमध्ये सुमारे 60 प्रवासी होते.

Karnataka Accident (Photo Credit - Twitter)

कर्नाटकात एक मोठी दुर्घटना समोर आली आहे. तुमकूर जिल्ह्यातील पावागडाजवळ बस पलटी होऊन आठ जण ठार तर 20 हून अधिक गंभीर जखमी झाले. यामध्ये काही विद्यार्थ्यांचाही समावेश आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले, प्राथमिक तपासानंतर चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे सांगितले. बसमध्ये सुमारे 60 प्रवासी होते.

Tweet

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement