Tamilnadu Accident Video: तामिळनाडूमध्ये भीषण अपघात, कार आणि लॉरीच्या धडकेत 7 जण दगावले
तामिळनाडूतील तिरुवन्नमलाई जिल्ह्यातील चेंगम येथील एका रस्तावर भीषण अपघात झाला आहे.
Tamilnadu Accident Video: तामिळनाडूतील तिरुवन्नमलाई जिल्ह्यातील चेंगम येथील एका रस्तावर भीषण अपघात झाला आहे. भरधाव वेगात जाणारी कार आणि लॉरी यांच्यात झालेल्या धडकेत 7 जणांचा मृत्यू झाला. चेंगम पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे.
Advertisement
संबंधित बातम्या
Ratnagiri Accident News: अंत्यविधीसाठी जाताना मुंबईतील पाच जणांवर काळाचा घाला; जगबुडी नदीच्या पुलावरुन कार 100 फूट खोल कोसळली, दोघे बचावले
Delhi Builiding Collapased: दिल्लीतील पहाडगंजमध्ये बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळली, 2 जणांचा मृत्यू
Maharashtra Farmer Viral Video: पावसात भिजलेल्या शेंगदाण्यांचं रक्षण करणाऱ्या शेतकऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
Accident on Atal Setu: अटल सेतूवर भीषण अपघात; 180 किमी प्रतितास वेगाने SUV चालवणाऱ्या 28 वर्षीय तरुणाचा डंपरला धडकल्याने मृत्यू
Advertisement
Advertisement
Advertisement