Uttar Pradesh News: उत्तर प्रदेशात लग्नाच्या मिरवणूकी दरम्यान भिंत कोसळल्याने 7 जणांचा मृत्यू, 20 जखमी (Watch Video)

उत्तर प्रदेशात एका लग्नात धक्कादायक घटना घडली आहे. लग्नाच्या मिरवणूकी दरम्यान एक भिंत कोसळल्याने सात जणांचा मृत्यू झाला आहे.

Uttar Pradesh News: उत्तर प्रदेशात लग्नाच्या मिरवणूकी दरम्यान भिंत कोसळल्याने 7 जणांचा मृत्यू, 20 जखमी (Watch Video)
Wall Collapses Video

 Uttar Pradesh News: उत्तर प्रदेशात एका लग्नात धक्कादायक घटना घडली आहे. लग्नाच्या मिरवणूकी दरम्यान एक भिंत कोसळल्याने सात जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेत 20हून अधिक जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. शुक्रवारी 8, डिसेंबर रोजी लग्नाच्या आधीचा कार्यक्रमाची तयारी सुरु असताना ही घडना घडली.  उत्तर प्रदेशातील मऊ जिल्ह्यातील घोसी भागात ही घटना घडली आहे. भिंत कोसळल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तीन महिला आणि जवळपास चार मुलाला डॉक्टरांनी मृत घोषित केल्याचे अहवालात म्हटले आहे. या घटनेनंतर परिसरात बराच वेळ घबराट पसरली होती.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Dec 09, 2023 02:42 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).