Porn Ban in India: नवीन आयटी नियमांचे उल्लंघन आणि न्यायालयाच्या आदेशाचे पालन न केल्याने 67 अश्लील वेबसाइट ब्लॉक
सरकारने इंटरनेट कंपन्यांना 67 अश्लील वेबसाइट ब्लॉक करण्याचे आदेश दिले आहेत.
Porn Ban in India: न्यायालयाच्या आदेशाचे पालन न केल्याने आणि 2021 मध्ये जारी केलेल्या नवीन आयटी नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल सरकारने इंटरनेट कंपन्यांना 67 अश्लील वेबसाइट ब्लॉक करण्याचे आदेश दिले आहेत.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)