Tamil Nadu Accident: तामिळनाडूतील पुदुक्कोट्टईत अनियत्रिंत ट्रकचा अपघात, 6 जणांचा मृत्यू

तामिळनाडू येथील पुदुक्कोट्टई जिल्ह्याजवळ आज पहाटे ट्रकचा अपघात झाला. या अपघातात एका महिलेसह पाच जणांचा मृत्यू झाला तर १९ जण जखमी झाले.

Tamil Nadu Accident: तामिळनाडूतील पुदुक्कोट्टईत अनियत्रिंत ट्रकचा अपघात, 6 जणांचा मृत्यू
Tamilnadu Accident PC ANI

Tamil Nadu Accident:  तामिळनाडू येथील पुदुक्कोट्टई जिल्ह्याजवळ आज पहाटे ट्रकचा अपघात झाला. या अपघातात एका महिलेसह पाच जणांचा मृत्यू झाला तर 19 जण जखमी झाले. त्रिची - रामेश्वरम महामार्गावरील एका चहाच्या दुकानाजवळ ट्रकचे नियंत्रण सुटले आणि तो धडकला. जखमींना पुदुक्कोट्टई शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Dec 30, 2023 11:53 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).