Indian Army Rescues: बर्फवृष्टीत अडकलेल्या 500 पर्यंटकाची लष्करी जवानांनी केली सुखरुप सुटका, ( Watch Video)

पूर्व सिक्कीम येथील गंगटोक भागात बर्फवृष्टी आणि खराब हवामानामुळे 500 पर्यटक अडकल्याची माहिती समोर आली आहे.

Indian Army Rescues: बर्फवृष्टीत अडकलेल्या 500 पर्यंटकाची लष्करी जवानांनी केली सुखरुप सुटका, ( Watch Video)
Indian Army Rescues PC Twitter

Indian Army Rescues: पूर्व सिक्कीम येथील गंगटोक भागात बर्फवृष्टी आणि खराब हवामानामुळे 500 पर्यटक अडकल्याची माहिती समोर आली आहे. भारतीय लष्करांच्या त्रिशक्ती कॉर्प्सच्या जवानांनी या अडकलेल्या पर्यटकांची सुखरुप सुटका केली आहे अशी माहिती लष्कराने बुधवारी दिली. भारतीय लष्करांनी दिलेल्या माहितीनुसार, 21 फेब्रुवारी रोजी अचानक मुसळधार बर्फवृष्टी झाली आणि यात 500 हून अधिक पर्यटकांसह सुमारे 175 वाहने सिक्कीमच्या नातू या ठिकाणी अडकून पडली. जवानांनी वेळेवर धाव घेत पर्यंटकांची सुटका केली.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Feb 22, 2024 10:17 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).