Encounter In Shopian: शोपियांमध्ये सुरू असलेल्या चकमकीत 2 दहशतवादी ठार, सुरक्षा दलांची शोध मोहीम सुरू
शोपियानमधील अल्शिपोरा येथे लष्कर-ए-तैयबाचे दोन दहशतवादी ठार झाले आहेत. दहशतवाद्यांची माहिती मिळताच जवानांनी परिसरात शोधमोहीम राबवली. दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक सुरूच होती, ज्यामध्ये दोन दहशतवादी मारले गेले.
Encounter In Shopian: काश्मीरमधील शोपियानमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले आहे. शोपियानमधील अल्शिपोरा येथे लष्कर-ए-तैयबाचे दोन दहशतवादी ठार झाले आहेत. दहशतवाद्यांची माहिती मिळताच जवानांनी परिसरात शोधमोहीम राबवली. दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक सुरूच होती, ज्यामध्ये दोन दहशतवादी मारले गेले. भारतीय सुरक्षा दल आणि पोलीस पूर्ण ताकदीने दहशतवाद्यांचा मुकाबला करण्यात गुंतले आहेत. सोशल साइट एक्सवर एका पोस्टद्वारे माहिती देताना काश्मीर पोलिस झोनने सांगितले की, शोपियानच्या अलशिपोरा भागात चकमक सुरू आहे. पोलीस आणि सुरक्षा दलांनी आपली स्थिती कायम ठेवली आहे.
#WATCH | Shopian Encounter Update: Two terrorists killed. Search going on. Further details shall follow: Kashmir Zone Police
(Visuals deferred by unspecified time) https://t.co/ULxqMsR7ba pic.twitter.com/zhzmGsSJ7l
— ANI (@ANI) October 10, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Oct 10, 2023 08:46 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

