LPG Cylinder Price Hike: एलपीजी सिलिंडर आजपासून 250 रुपयांनी महागला

घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात कोणतीही वाढ झालेली नाही.

LPG-Cylinder (फोटो सौजन्य -Wikimedia Commons)

LPG Cylinder Price Hike: 19 किलो व्यावसायिक स्वयंपाकाच्या एलपीजी गॅसच्या दरात प्रति सिलेंडर 250 रुपयांनी वाढ झाली आहे. आता त्याची किंमत आजपासून 2253 रुपये होणार आहे. घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात कोणतीही वाढ झालेली नाही.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement