Gujrat Road Accident: गुजरातमध्ये दोन ट्रकचा भीषण अपघात, 10 जणांचा मृत्यू

या संदर्भात ANI ने माहिती दिली आहे.

Accident (PC - File Image)

Gujrat Road Accident:  गुजरातमध्ये बावळा-बघोदरा महामार्गावर शुक्रवारी झालेल्या भीषण अपघातात 10 जणांना आपला जीव गमवावा लागला. अहमदाबाद येथील ग्रामीण एसपी यांनी एएनआयला या माहीती दिली आहे. "बावला-बगोदरा महामार्गावर सकाळी एका मिनी ट्रकने दुसऱ्या ट्रकला धडक दिल्याने 10 जणांचा मृत्यू झाला. या घटने संदर्भात अद्याप कोणतीही माहिती समोर आली नाही.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)