Sunidhi chauhan Trolled: कॉन्सर्टमध्ये रॅसी सिल्व्हर शॉर्टमुळे सुनिधी चौहान सोशल मीडियावर ट्रोल
प्रसिध्द गायिका सुनिधी चौहानने एका कॉन्सर्टमध्ये सिल्वर शॉर्ट परिधान केलं होते, त्यामुळे सोशल मीडियावर नेटकरी ट्रोल करत आहे.
Sunidhi chauhan Trolled: आपल्या आवाजे भुरळ पाडणाऱ्या प्रसिध्द गायिका सुनिधी चौहान हीनं अलीकडे एका कार्यक्रमात मैफिल गाजवली होती. या कार्यक्रमात तीनं सिल्वर शॉर्ट परिधान केलं होते, त्यामुळे सोशल मीडियावर नेटकरी ट्रोल करत आहे. तीच्या कपड्यांवरून तीला ट्रोल केलं जात आहे. या कार्यक्रमात तीनं 2004 च्या मुसाफिर चित्रपटातील वो शराबी क्या शराबी सादर करताना दिसत आहे. त्यानंतर ती शकीराच्या हिप्स डोंट लाय मध्ये बदलली, त्यानंतर 2010 च्या तीस मार खान या चित्रपटातून शीला की जवानी असं गाणं सादर केले. नेटकऱ्यांनी या कॉन्सर्टचा व्हिडिओ पाहिला आणि तीला या कपड्यावरून कंमेट देखील केले आहे. एका युजर्सने तीला हे कपडे सुट होत नसल्याचे कंमेट केले.
Bollywood singer Sunidhi Chauhan ko kyon Rihana , Taylor Swift, lady Gaga jaisa fame nahi mila !!
Samjh nahi ata 🤷🏽♂️🤷🏽♂️ pic.twitter.com/8QKkoNJItj
— Byomkesh (@byomkesbakshy) September 13, 2023
Saw a video of Sunidhi chauhan’s concert. She gave out Taylor swift vibes- the moves and her dressing. Those things didn’t suit her, IMO.
— J (@jaankiii_) September 13, 2023
Ye Sunidhi Chauhan Ko Ardh Nangi Hoke Concert Karne Ki Kya Zarurat Aan Padi ?
— Babu Bhaiya (@Shahrcasm) September 13, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Sep 14, 2023 04:05 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

