Rani Mukharji Dhunuchi Dance: राणी मुखर्जी आणि तनिषाचा दुर्गा पूजेच्या सोहळ्यात Dhunuchi Dance, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
मुंबई येथील दुर्गा पूजा महोत्सवात अनेक दिग्गज कलाकार मंडळीनीं उपस्थिती दाखवली. अष्टमीच्या उत्सवादरम्यान अभिनेत्री काजोलने उपस्तिथी दर्शवली.
Rani Mukharji Dhunuchi Dance: मुंबई येथील दुर्गा पूजा महोत्सवात अनेक दिग्गज कलाकार मंडळीनीं उपस्थिती दाखवली. अष्टमीच्या उत्सवादरम्यान अभिनेत्री काजोलने उपस्तिथी दर्शवली. राणी दुर्गादेवीच्या मूर्तीसमोर पारंपारिक धुनुची डान्स करताना दिसत आहे. कोरिओग्राफर वैभवी मर्चंट आणि काजोलची बहीण तनिषा मुखर्जी यांनाही पारंपारिक धुनुची डान्स केला. सोशल मीडियावर काजोलच्या डान्सचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. काल सुष्मिता सेन हीनं देखील देवीच्या दर्शनासाठी उपस्थिती दाखवली. मोठ्या उत्साहात तिनं यावेळी धुनूची डान्स केला.
Advertisement
संबंधित बातम्या
Oman vs Canada ODI ICC CWC League 2 2027 Live Streaming: ओमान आणि कॅनडा यांच्यात सामना रंगणार; जाणून घ्या कधी, कुठे आणि कसा लाईव्ह सामना पहाल?
Maharashtra Farmer Viral Video: पावसात भिजलेल्या शेंगदाण्यांचं रक्षण करणाऱ्या शेतकऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
UAE मध्ये महिलांनी मोकळे केस फिरवत का केलं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष Donald Trump यांचं स्वागत? जाणून घ्या हे Al-Ayyala काय?
Dress Code in Mahalaxmi And Jyotiba Temples: कोल्हापूरची महालक्ष्मी आणि ज्योतिबा मंदिरांमध्ये भाविकांसाठी ड्रेस कोड लागू; ठिकाणांची पवित्रता आणि सांस्कृतिक वारसा जपण्याच्या उद्देशाने घेतला निर्णय
Advertisement
Advertisement
Advertisement