Waheeda Rehman on Dadasaheb Phalke Award: दादासाहेब फाळके जीवनगौरव जाहीर झाल्यानंतर वहिदा रेहमान यांनी मानले सरकारचे आभार!
रूपेरी पडद्यावर वहिदा रेहमान यांची जोडी देवानंद यांच्यासोबत खास गाजली. आज योगायोगाने देवानंद यांचा 100 वा वाढदिवस आहे. त्याच दिवशी या पुरस्काराची घोषणा झाली असल्याने वहिदा जींनी देखील आनंद व्यक्त केला आहे.
दादासाहेब फाळके जीवनगौरव जाहीर झाल्यानंतर वहिदा रेहमान यांनी भारत सरकारचे आभार मानले आहेत. रूपेरी पडद्यावर वहिदा रेहमान यांची जोडी देवानंद यांच्यासोबत खास गाजली. आज योगायोगाने देवानंद यांचा 100 वा वाढदिवस आहे. त्याच दिवशी या पुरस्काराची घोषणा झाली असल्याने वहिदा जींनी देखील आनंद व्यक्त केला आहे. ANI सोबत बोलताना त्यांनी प्रेमाने आपलं केलेलं हे कौतुक सुखावह असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.
पहा वहिदा रेहमान यांची प्रतिक्रिया
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)