Virajas Kulkarni Shivani Rangole Wedding: अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर विराजस-शिवानीचा पार पडला पुण्यात विवाहसोहळा (View Pics)
विराजस कुलकर्णी आणि शिवानी रांगोळे लहानपणापासून नाटकाच्या माध्यमातून एकत्र होते. पुढे मैत्रीचं प्रेमात रूपांतर झालं आणि आता ते विवाहबंधनात अडले आहेत.
टीम लेटेस्टली | Published: May 04, 2022 08:47 AM IST
अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर विराजस कुलकर्णी आणि शिवानी रांगोळे यांचा पुण्यात विवाहसोहळा पार पडला आहे. विराजस हा प्रसिद्ध अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांचा लेक आहे. तर शिवानी देखील सिनेमा, मालिकांमध्ये काम करते. या नवदाम्पत्याला शुभेच्छा देण्यासाठी काही मोजकी मित्रमंडळी विवाहकार्याच्या वेळेस उपस्थित होते.
विराजस कुलकर्णी-शिवानी रांगोळे यांच्या विवाह सोहळा दरम्यानचे क्षण
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on May 04, 2022 08:47 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

