Virajas Kulkarni आणि Shivani Rangole यांचं नातं झालं Official! पहिल्यांदाच सोशल मीडीयात 'खास फोटो' शेअर करत दिली कबुली
Virajas Kulkarniआणि Shivani Rangole दोघेही मराठी, इंग्रजी रंगभूमी, सिनेमे आणि टेलिव्हिजन मध्ये काम करतात. न्यू इयर सेलिब्रेशन साठी ते मुंबई-गोवा क्रुझवर गेल्याचे फोटो देखील त्यांनी शेअर केले होते.
टीम लेटेस्टली | Published: Jan 06, 2022 04:28 PM IST
विराजस कुलकर्णी | PC: Instagram
नवं वर्षाच्या सुरूवातीला अभिनेता, दिगदर्शक Virajas Kulkarni आणि Shivani Rangole यांनी चाहत्यांना आनंदाची बातमी देत खूष केले आहे. मागील अनेक वर्षांपासून कामानिमित्त एकत्र असणारी ही जोडी आता ऑफिशिएअल झाली आहे. त्यांनी नुकताच एक खास फोटो शेअर करत ही बातमी दिली आहे. मागील अनेक महिन्यांपासून त्यांच्या एकत्र असण्यामुळे त्यांच्यातील नात्याची चर्चा होत होती पण विराजसने शिवानीला रिंग देत त्यांचं नातं 'ऑफिशिअल' असल्याचं सांगत पहिल्यांदा कबुली दिली आहे.
Virajas Kulkarni आणि Shivani Rangole ची पोस्ट
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jan 06, 2022 04:28 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

