Vikrant Massey Tattoo: विक्रांत मेस्सीनं हातावर काढला मुलाच्या नावाचा खास टॅटू, पोस्ट व्हायरल
विक्रांत मेस्सीची '12वी फेल'साठी सगळीकडेच प्रशंसा केली जात आहे. आता तो लवकरच 'द साबरमती रिपोर्ट'मध्ये दिसणार आहे.
'12वीं फेल' फिल्ममधुन घरा घरात पोहोचलेल्या अभिनेता विक्रांत मेस्सीने त्यावर प्रेम कारणाऱ्या सगळ्यांनाच एक सुखद धक्का दिला आहे. विक्रांतने मुलगा 'वरदान'च्या नावाचं एक टॅटू आपल्या हातावर गोंदवून घेतल आहे. आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरील स्टोरीतुन त्याने हे शेअर केले आहे. विक्रांत मेस्सीच्या मुलाचे नाव वरदान आहे. वरदान नावाचा टॅटू विक्रांतने बनवला आहे.
पाहा फोटो -
पाहा पोस्ट -
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Cybercrime Cases: सोशल मीडिया घोटाळ्यांचा मुंबईतील तरुणांना फटका; स्नॅपचॅटवर 11 वर्षांच्या मुलीला केले ब्लॅकमेल, कॉलेज विद्यार्थ्याने इंस्टाग्रामवर गमावले 2.74 लाख रुपये
Vikhroli iPhone Snatching: इन्स्टाग्राम रील्स बनविण्याच्या नादात आयफोन 13 चोर चोरीस; विक्रोळी येथील दुचाकीस्वार दोन तरुणांचे कृत्य
ChatGPT World's Most Downloaded App: 'चॅटजीपीटी'ने रचला इतिहास; इंस्टाग्राम, टिकटॉकला मागे टाकत ठरले जगातील सर्वाधिक डाउनलोड केलेले अॅप
Who Is Jasmin Walia?: हार्दिक पांड्याच्या रूमर गर्लफ्रेंड ची मुंबई विरुद्ध केकेआरच्या सामन्यात हजेरी; स्टँडवरून फ्लाइंग किस, संघाला चिअर करताना दिसली
Advertisement
Advertisement
Advertisement