'विद्या बालन' सोबत दिसणार 'स्कॅम 1992' फेम 'प्रतीक गांधी', चित्रीकरणाला उटीमध्ये सुरुवात

चित्रपटात विद्या बालन सोबत स्कॅम 1992' फेम 'प्रतीक गांधी' (Pratik Gandhi) दिसणार आहे तसेच लियाना डिक्रूझ (Ileana D'Cruz) आणि सेंधील राममूर्ती (Sendhil Ramamurthy) या कलाकारांसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे

(Photo Credit - Instagram)

विद्या बालनने (Viday Balan) सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत अगामी येणाऱ्या चित्रपटाच्या शुटिंगला सुरवात केली आहे. या चित्रपटात विद्या बालन सोबत स्कॅम 1992' फेम 'प्रतीक गांधी' (Pratik Gandhi) दिसणार आहे तसेच लियाना डिक्रूझ (Ileana D'Cruz) आणि सेंधील राममूर्ती (Sendhil Ramamurthy) या कलाकारांसोबत स्क्रीन  शेअर करताना दिसणार आहे. या चित्रपटाचे शुटिंग सध्या मुंबई आणि उटी येथे शूट केले जात आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Vidya Balan (@balanvidya)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement