Kai Jhadi Kai Dongar Song: काय झाडी, काय डोंगर...च्या मीम्सनंतर गाण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

‘काय झाडी, काय डोंगार, काय हॉटेल, ओकेमध्ये आहे...’ यावर भन्नाट मीम्स व्हायरल झाल्या. आता या मीम्स नंतर आता ‘काय झाडी, काय डोंगार, काय हॉटेल, ओकेमध्ये'...यावर गाणं आलं आहे. आता या गाण्याचा धुमाकूळ पाहायला मिळत आहे.

Photo Credit - Twitter

Kay Zadi Kay Dongar Kay Hatil Song: सोशल मीडियावर (Social Media) सध्या चर्चा आहे ती म्हणजे एकनाथ शिंदेंसोबत (Eknath Shinde) गुवाहाटीमध्ये असलेल्या बंडखोर आमदार शहाजी पाटील (Shahaji Patil) यांची. त्यांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे. या क्लिपमध्ये ते आपल्या एका कार्यकर्त्याला गुवाहाटीमधील निसर्ग सौंदर्याचं कौतुक सांगतायेत. ‘काय झाडी, काय डोंगार, काय हॉटेल, ओकेमध्ये आहे...’ यावर भन्नाट मीम्स व्हायरल झाल्या. आता या मीम्स नंतर आता ‘काय झाडी, काय डोंगार, काय हॉटेल, ओकेमध्ये'...यावर गाणं आलं आहे. आता या गाण्याचा धुमाकूळ पाहायला मिळत आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now