Kai Jhadi Kai Dongar Song: काय झाडी, काय डोंगर...च्या मीम्सनंतर गाण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
‘काय झाडी, काय डोंगार, काय हॉटेल, ओकेमध्ये आहे...’ यावर भन्नाट मीम्स व्हायरल झाल्या. आता या मीम्स नंतर आता ‘काय झाडी, काय डोंगार, काय हॉटेल, ओकेमध्ये'...यावर गाणं आलं आहे. आता या गाण्याचा धुमाकूळ पाहायला मिळत आहे.
Kay Zadi Kay Dongar Kay Hatil Song: सोशल मीडियावर (Social Media) सध्या चर्चा आहे ती म्हणजे एकनाथ शिंदेंसोबत (Eknath Shinde) गुवाहाटीमध्ये असलेल्या बंडखोर आमदार शहाजी पाटील (Shahaji Patil) यांची. त्यांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे. या क्लिपमध्ये ते आपल्या एका कार्यकर्त्याला गुवाहाटीमधील निसर्ग सौंदर्याचं कौतुक सांगतायेत. ‘काय झाडी, काय डोंगार, काय हॉटेल, ओकेमध्ये आहे...’ यावर भन्नाट मीम्स व्हायरल झाल्या. आता या मीम्स नंतर आता ‘काय झाडी, काय डोंगार, काय हॉटेल, ओकेमध्ये'...यावर गाणं आलं आहे. आता या गाण्याचा धुमाकूळ पाहायला मिळत आहे.
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jun 27, 2022 11:33 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

