Vaani Kapoor ने नुकताच एक Hot फोटो केला पोस्ट, अभिनेत्रीची Bold अदा पाहून चाहते चकित

वाणीने नुकताच एक फोटो तिच्या इंस्टाग्रामवर पोस्ट केला आहे

Vaani Kapoor (Photo Credits: Instagram)

बॉलीवूड मधील हॉट अदाकारा म्हणून वाणी कपूर ओळखली जाते. वाणीने नुकताच एक फोटो तिच्या इंस्टाग्रामवर पोस्ट केला आहे. फोटोमध्ये वाणी बोल्ड लूकमध्ये दिसून आली आहे. हॉटनेस ओवरलोडेड असलेला वाणीचा फोटो तिच्या चाहत्यांनाही खूप आवडला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Vaani Kapoor (@_vaanikapoor_)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)