Urvashi Rautela ने फाटलेली जीन्स घालून केला सेक्सी डान्स, व्हिडीओ पोस्ट करून सोशल मिडीयावर लावली आग, पाहा व्हिडीओ

बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री उर्वशी रौतेलाचा व्हिडिओ इंटरनेटवर चांगलाच चर्चेत आहे . उर्वशीची स्टाइल आणि स्वॅग पाहून सर्व चाहते तिचे कौतुक करत आहेत, पाहा व्हिडीओ

Urvashi

Urvashi Rautela Hot Video: बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री उर्वशी रौतेलाचा व्हिडिओ इंटरनेटवर चांगलाच चर्चेत आहे . या व्हिडिओमध्ये उर्वशी गुलाबी रंगाचा टी-शर्ट आणि फाटलेली जीन्स घालून तिच्या सेक्सी स्टाईलमध्ये डान्स करताना दिसत आहे. उर्वशीची ही स्टाईल पाहून सगळेच दंग झाले आहेत.  उर्वशीची स्टाइल आणि स्वॅग पाहून सर्व चाहते तिचे कौतुक करत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Urvashi Rautela (@urvashirautela)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement