उर्फी जावेद [Urfi Javed]कधी काय घालेल याचा नेम नसतो, उर्फीचा नुकताच एक व्हिडीओ समोर आला आहे. त्यामध्ये  उर्फी अतिशय बोल्ड अवतारात दिसत आहे. उर्फीचा हॉट लूक पाहून तुम्ही सुद्धा हैराण व्हाल हे नक्की.... व्हिडीओ मध्ये उर्फीने जास्तच बोल्ड लूक केल्याचे दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)