Haye Haye Yeh Majboori Song: 'हाय हाय ये मजबूरी' गाण्यात दिसला उर्फी जावेदचा आतापर्यंतचा सर्वात बोल्ड अवतार, पाहा व्हिडीओ
सोशल मीडियावर नेहमीच अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री उर्फी जावेद आता एका नवीन गाण्यात दिसणार आहे. उर्फी हाय हाय ये मजबूरी या नवीन गाण्यात दिसली आहे, हे गाणे सारेगमपा म्युझिकच्या यूट्यूब चॅनलवर रिलीज करण्यात आले आहे, पाहा व्हिडीओ
Haye Haye Yeh Majboori Song: सोशल मीडियावर नेहमीच अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री उर्फी जावेद आता एका नवीन गाण्यात दिसणार आहे. उर्फी हाय हाय ये मजबूरी या नवीन गाण्यात दिसली आहे, हे गाणे सारेगमपा म्युझिकच्या यूट्यूब चॅनलवर रिलीज करण्यात आले आहे. उर्फीचा आतापर्यंतचा सर्वात बोल्ड अवतार या गाण्यात पाहायला मिळाला आहे. पावसात भिजताना उर्फी डान्स करत आहे. अभिनेत्रीचा बोल्डनेस पाहून युजर्सना धक्का बसला आहे.
पाहा व्हिडीओ :
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)