उर्फी जावेदचा नवीन लूक समोर आला आहे. उर्फी तिच्या अतरंगी ड्रेसिंगमुळे ओळखली जाते. उर्फी तिच्या कपड्यांसोबत काही ना काही प्रयोग करत असते. त्यामुळे ती अनेक वेळा ट्रोलही होते.

उर्फीच्या व्हायरल व्हिडीओमध्ये उर्फीने नेहमी सारखीच काहीतरी अतरंगी ड्रेसिंग केल्याचे दिसून येत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)