Urfi Javed Sexy Video: उर्फी जावेदने सिझलिंग बिकिनीमध्ये दाखवली सेक्सी फिगर, व्हिडीओ व्हायरल
बोल्ड मॉडेल उर्फी जावेद अतरंगी स्टाईलने ओळखली जाते, दररोज ही अभिनेत्री तिच्या बोल्ड आणि सिझलिंग अवताराने चाहत्यांच्या हृदयाची धडधड वाढवत राहते, पाहा व्हिडीओ
Urfi Javed Sexy Video: बोल्ड मॉडेल उर्फी जावेद अतरंगी स्टाईलने ओळखली जाते, दररोज ही अभिनेत्री तिच्या बोल्ड आणि सिझलिंग अवताराने चाहत्यांच्या हृदयाची धडधड वाढवत राहते. अलीकडेच उर्फीने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, जो पाहिल्यानंतर तुम्ही चकित व्हाल. उर्फी जावेदने काळ्या रंगाची बिकिनी घातली आहे, उर्फी कॅमेऱ्यासमोर तिची सेक्सी फिगर दाखवताना दिसत आहे, उर्फीने भिंतीवर F*ck Off लिहिले आहे. उर्फीचा हा बोल्ड व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून यूजर्स आपल्या प्रतिक्रिया देत आहेत.
पाहा व्हिडीओ:
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)