Urfi Javed ने चक्क नेसली साडी, तिला सोज्वळ लूकमध्ये पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या, पाहा व्हिडीओ
उर्फी जावेद तिच्या अतरंगी ड्रेसिंग स्टाईलमुळे ओळखली जाते आणि बऱ्याच वेळेस तिच्या ड्रेसिंगमुळे ट्रोलही होते.
उर्फी जावेद तिच्या अतरंगी ड्रेसिंग स्टाईलमुळे ओळखली जाते आणि बऱ्याच वेळेस तिच्या ड्रेसिंगमुळे ट्रोलही होते. परंतु उर्फीने नेकताच साडीमधलाव्हिडीओ शेअर केला आहे. बॅकलेस ब्लाउज मध्ये उर्फी खूप हॉट दिसत आहे. व्हिडीओ पाहिल्यावर तुम्हीही तिच्या मादक अदांवर घायाळ होणार
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Vijay Karkhanis Dies: मुंबई संघाचे माजी यष्टीरक्षक-फलंदाज विजय कारखानीस कलावश; वयाच्या 83 वर्षी निधन
Mumbai Cybercrime Cases: सोशल मीडिया घोटाळ्यांचा मुंबईतील तरुणांना फटका; स्नॅपचॅटवर 11 वर्षांच्या मुलीला केले ब्लॅकमेल, कॉलेज विद्यार्थ्याने इंस्टाग्रामवर गमावले 2.74 लाख रुपये
Maharashtra Farmer Viral Video: पावसात भिजलेल्या शेंगदाण्यांचं रक्षण करणाऱ्या शेतकऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
Advertisement
Advertisement
Advertisement