उर्फी जावेद सध्या SOCIAL MEDIA वर खूप सक्रीय असते .तिच्या मनमोहक अदांचे अनेक चाहते आहेत . तिच्या अतरंगी DRESSING मुळे ती नेहमीच चर्चेत असते.नुकत्याच पोस्ट केलेल्या VIDEO मध्ये ती open hoodie मध्ये दिसून आली. काहींना तिचा हा VIDEO आवडला पण अनेक जन तिने घातलेल्या open hoodie मुळे तिला TROLL करतांना दिसून आले .
View this post on Instagram
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)