Urfi Javed चा नवीन Look आला समोर, इतका Bold अवतार पहिल्यांदाच पाहून चाहते हैराण, पाहा व्हिडीओ
उर्फी जावेदचा नुकताच एक व्हिडीओ समोर आला आहे. अतरंगी ड्रेसिंग स्टाईल अनेकांना हैराण करणाऱ्या उर्फीने एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. पाहा उर्फीचा नवीन लूक
उर्फी जावेदचा नुकताच एक व्हिडीओ समोर आला आहे. अतरंगी ड्रेसिंग स्टाईल अनेकांना हैराण करणाऱ्या उर्फीने एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. दरम्यान, उर्फी जावेद व्हिडीओ मध्ये वडापाव खातांना दिसत आहे, याअगोदर पण ती अनेक वेळा वडापाव खातांना दिसून आली यावरून उर्फी जावेदला वडापाव खूप आवडतो हे नक्की आहे. उर्फी अनेकदा सोबत असलेल्या लोकांनाही वडापावची treat देतांना दिसली.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Orange Cap and Purple Cap In IPL 2025: साई सुदर्शनने जिंकली ऑरेंज कॅप; तर पर्पल कॅप कोणत्या खेळाडूकडे आहे? जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement