Urfi Javed Viral Video: उर्फी जावेद पुन्हा चर्चेत, अतरंगी लुक होतोय व्हायरल, पाहा व्हिडिओ
ती तिच्या हटके फॅशनमुळे दररोज चर्चेत राहते.
Urfi Javed Viral Video: उर्फी जावेद ही सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय राहणाऱ्यापैकी एक आहे. ती तिच्या हटके फॅशनमुळे दररोज चर्चेत राहते. तीने एक फोटो शेअर केला आहे जो सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. या फोटोत तीनं गॉगलचा वापर केला आहे. या व्हिडिओवर अनेकांनी कंमेट करयाला सुरुवात केली. एका यूजरने लिहिले - उर्फी जी, तुम्ही रावणाचा गॉगल का चोरला? तर एकाने हॉट रावण असा उल्लेख केला आहे. तीला ट्रोल करतय याची कधीच पर्वा नसते.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)